अर्थ : मध्यमवयात असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
प्रौढांमध्ये कोणतेही वैचारिक बदल घडविणे सहज शक्य नसते.
अर्थ : बाल्यावस्था ओलांडून तरुणावस्थेत पोहोचलेला.
उदाहरणे :
केवळ प्रौढ व्यक्तींनाच मतदानाचा अधिकार आहे
प्रौढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praudh samanarthi shabd in Marathi.